नवीन विकास योजना सुधारित कामाला दोन वर्षांची मुदतवाढ!

विरार : वसई-विरार उपप्रदेशाची विकास योजना नव्याने सुधारित करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समानता, सुलभता व अचूकता आणण्याच्या दृष्टिकोनातून भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) या संगणक प्रणालीचा वापर करून (जीएसआय प्लॅटफॉर्म) तयार करण्यासाठी मंजूर सल्लागार मे. टंडन अर्बन सोल्युशन्स प्रा. लि. यांना दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या कामी आता अंदाजित 5 कोटी 82 लाख 06 हजार 500 रुपये इतका खर्च येणार आहे.
वसई-विरार उपप्रदेशाची विकास योजना 15 मार्च 2007 पासून अंमलात आलेली होती. तर 3 जुलै 2009 पासून वसई-विरार शहर महानगरपालिका अस्तित्वात आलेली आहे. त्यानंतर 7 जुलैनुसार या महापालिका हद्दीतून वगळलेल्या 21 गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोकडे असलेले अधिकार 21 फेब्रुवारी 2015 पासून वसई-विरार शहर महानगरपालिकेला प्रदान करण्यात आलेले होते.
त्यानुसार वसई-विरार महापालिकेने नियोजन प्राधिकरण व विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून कार्य पार पाडत होती. वसई-विरार उपप्रदेशासाठी प्रारूप विकास योजना जानेवारी 2000 साली तयार करण्यात आली होती. आता या योजनेला 20 वर्षे उलटून गेली आहेत. त्यामुळे त्यात काळानुरूप अधिनियमानुसार बदल करणे आवश्यक आहे.
दरम्यान; 2020च्या शासन निर्णयानुसार, राज्यातील सर्वच महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, विशेष नियोजन प्राधिकरणे, नवनगर विकास प्राधिकरणांना विकास योजना नव्याने तयार करताना अथवा मंजूर असलेल्या विकास योजना भविष्यात सुधारित करताना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समानता, सुलभता व अचूकता आणण्याच्या दृष्टिकोनातून भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) या संगणक प्रणालीचा वापर करून (जीआयएस प्लॅटफॉर्म) तयार करणे तसेच प्रचलित विकासाचा वेग व नियोजनाचा वेग यात सुसंगती राखण्याच्या दृष्टिकोनातून सर्वंकष कार्यपद्धती विहीत करण्याच्या दृष्टिकोनातून निर्देश दिले आहेत.
या मार्गदर्शक सूचनांनुसार, वसई-विरार महापालिकेने मे. टंडन अर्बन सोल्युशन्स प्रा.लि. यांची 18 मार्च 2021 नेमणूक केलेली आहे. मात्र कोविड संक्रमण, लॉकडाउन आणि निर्बंध, सर्वेक्षणासाठी पोलीस परवानगी मिळत नसल्याने, पावसामुळे होत असलेला विलंब, प्रतिकूल हवामानस्थितीमुळे निर्माण झालेली तोक्ते आणि गुलाब चक्रीवादळे, इंटेन्शन मान्यतेसाठी शासन परिपत्रक विलंब आणि अमृत गाईडलाईन्सनुसार ड्रोन छायाचित्र एक वर्षापेक्षा कमी असावीत, असा नियम असल्याने मे. टंडन अर्बन सोल्युशन्स प्रा.लि. यांनी या कामी मुदतवाढ मागितलेली आहे. मात्र हे काम दुबार होत असल्याने त्यासाठी आता अंदाजित 5 कोटी 82 लाख 06 हजार 500 रुपये खर्च येणार आहे.

सुप्रीम कोर्टात न्यायदेवतेचा नवा पुतळा, हातात तलवा...
नवी दिल्ली : ब्रिटिश राजवटीचा वारसा मागे टाकण्याचा प्रयत्न म्हणून सर्वोच्च न्यायालयात लेडी ऑफ जस्टिस म्हणजेच न्यायदेवतेचा नवा पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याच्या डोळ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ
नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज, बुधवारी हा निर्णय झाला. महागाई भत्त्यातीलडीए वाढ स...

मुंबई एयरपोर्टवर तीन तस्कर अटक, 92.13 लाख रुपयेचा ...
मुंबई : एअर इंटेलिजेंस युनिट एआययूच्या टीमने 15-16 ऑक्टोबरच्या रात्री मुंबई एयरपोर्टवर तीन तस्करांना अटक केली आहे, ज्यात एक एयरपोर्ट कर्मचारी समाविष्ट आहे. एआययूच्या टी...

मालदीवमध्ये अडकलेल्या मुलाच्या सुटकेसाठी आईची वणवण...
भाईंदर: भाईंदर पूर्वच्या ऑरेंज हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या गायत्री पारीख यांनी त्यांच्या मुलाच्या सुटकेसाठी सरकार आणि पोलिसांकडे मदतीची याचना केली आहे. त्यांचा मुलगा काही ...

मुंबई विमानतळावर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा संशयित अटक
मुंबई : मुंबई विमानतळावर बॉम्ब धमाक्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला सहार पोलिस ठाण्याच्या टीमने अटक केली आहे. या प्रकरणाची गहन चौकशी सुरू आहे.

मुंबईतील इमारतीत आग लागल्याने वृद्ध दांपत्यासह तीन...
मुंबई : ओशिवारा परिसरातील रिया पॅलेस इमारतीत बुधवारी सकाळी आग लागल्याने वृद्ध दांपत्य आणि त्यांच्या नोकराचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामकांच्या चार गाड्या त...

वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर
विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ही मोठी घोषणा केली...

वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर ल...
वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक्रमात अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. ठाकूर यांचा उमे...

गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्...
वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई-भाईंदर खाडीत सुरू असलेल्या रोरो सेवे ...

अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या मृतदेह ‘ओला’ मधून नेला
वसई:अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका इसमाने आपल्या पत्नची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब लपविण्यासाठी आरोपीने पत्नीचा मृतदेह ओला मधून भावाच्य...

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
Stay Connected
वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर
विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता या...
वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर लाडणार
वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक...
गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्रूझ सुरू
वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मं...